प्रीमियम राईड

प्रीमियम राईड

खारफुटी जंगलाच्या खाडीमधून काही दुर्मिळ पक्ष्याचा पाहणी करणारा प्रवास. प्रिमियम बोट राईड मध्ये अतिरिक्त वेळ आणि अतिरिक्त सुविधा जसे की पक्षी पुस्तिका, पिण्याचे पाणी, इत्यादि सुविधा दिली जाते.
बसण्याची क्षमता : ७ (कमाल)
कालावधी : १ तास ते १ तास १५ मिनिटे
भाडे : ५०००/- कामकाजी दिवसांमध्ये
६०००/- आठवड्याच्या शेवटी, सार्वजनिक सुट्ट्या.

Book Ride
Jump to Month 
   Seats Available.
   Almost Full.
   Filling Fast.
   No. Schedule.

Select Date


ठाणे खाडीचा फ्लेमिंगो
अभयारण्य