रेगुलर राईड

सर्वसाधारण फेरीमध्ये निसर्ग प्रेमींना ठाणे खाडी मधून फ्लेमिंगो आणि इतर पक्ष्यांची झलक दाखवता येते.
बसण्याची क्षमता : २४
कालावधी : ४५ मिनिटे ते १ तास (भरती / ओहोटीची वेळ पाहून)
भाडे : ३०० / - कामकाजी दिवसांमध्ये
४०० / - आठवड्याच्या शेवटी, सार्वजनिक सुट्ट्या.

Book Ride
Jump to Month 
   Seats Available.
   Almost Full.
   Filling Fast.
   No. Schedule.

Select Date


ठाणे खाडीचा फ्लेमिंगो
अभयारण्य